Posts

मेहकर विधानसभेचे आता पर्यंतचे आमदार व निवडणूक इतिहास

             १९५१ साली लोकसभेच्या निवणुकीसोबत विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी विदर्भ मध्य प्रांतामध्ये होता. मध्य प्रांताची राजधानी नागपुर होती.१ नोव्हेंबर १९५६ मध्ये विदर्भ मुंबई राज्यात आला व १ मे १९६० रोजी मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अस्तीत्वात आले. त्यामधील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका हा एक विधानसभेचा मतदारसंघ आहे. यामधील विधानसभा निवडणुकीचा आतापर्यंतचा इतिहास पुढील प्रमाणे आहे. निवडणूक  सन १९५१ (राज्य- मध्य प्रांत व वऱ्हाड) सर्वसाधारण मतदार राखीव संघ विजयी उमेदवार: आनंदराव मारोतराव पवार (पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ) प्राप्त मते१९७२९. पराभूत उमेदवार: शंकरराव विठ्ठलराव देशमुख ( पक्ष शेतकरी कामगार पक्ष) प्राप्त मते १८५१८. १९५१ मतदारसंघ अ.जाती राखीव विजयी उमेदवार: लक्ष्मण तुकोजी गवई (पक्ष शेतकरी कामगार पक्ष)मते १९४१५ पराभूत उमेदवार: तुकाराम नारायण साबळे (पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)मते१५१९८. मतदार संघातून सर्वसाधारण व राखीव असे दोन आमदार निवडूण दिल्या गेले. निवडणूक सन १९५७ ( राज्य-मुंबई) डेटा उपलब्ध नाही. निवडणूक सन १९६२(महाराष्ट्र राज्य) विजयी उमेदवार: अण